श्रद्धा कपूरने नुकतेच काही फोटो शेअर केलेत. या फोटोंमध्ये श्रद्धा कपूर सूंदर दिसत आहे. श्रद्धा कपूरच्या या ड्रेसची किंमत दोन लाख इतकी आहे श्रद्धा कपूर सोशल मीडियावर अॅक्टिव असते श्रद्धा कपूरने अल्पावधीतचं आपलं नाव कमावलेय. श्रद्धा कपूरचे लाखो चाहते आहेत.