मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचं नवं फोटोशूट मानुषी छिल्लर तिच्या ‘पृथ्वीराज’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटात मनुषी ही 'संयोगिता' या भूमिकेत दिसणार आहे. मानुषीने या फोटमध्ये टोन्ड फिगर फ्लॉन्ट केली आहे मानुषीच्या या अदा पाहून चाहते घायाळ झाले आहे लाखो तरुणी तिच्यासारखी फिगर मिळवण्यासाठी अनेक गोष्टी फॉलो करतात. मानुषी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत करते. चाहत्यांकडून फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव