बॉलिवूड स्टार रणवीर सिंहने '83' सिनेमात कपिल देव यांची भूमिका साकारली आहे.

रणवीरने साकारलेल्या भूमिकेचे क्रिकेटप्रेमी आणि सिनेसृष्टीकडून कौतुक केले जात आहे.

कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी रणवीर 6 महिने अभ्यास करत होता.

रणवीरला चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून या चित्रपटाला भारतासह जगभरातून प्रचंड प्रेम मिळत आहे.

रणवीरने 'बाजीराव', 'पद्मावत', 'सिम्बा' 'गली बॉय'पासून '83' सिनेमात महत्तवपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी रणवीर एक आहे.

रणवीर सिंहचा '83' सिनेमा 24 डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे.