अभिनेत्री उर्फी जावेद नुकतीच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली आहे.
उर्फी जावेदचा नवा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत.
उर्फीने पांढऱ्या रंगाचा एक यूनिक ड्रेस परिधान केला आहे.
उर्फीचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उर्फीचा हा हटके लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
उर्फीचं एकीकडे चाहते कौतुक करत असले तरी दुसरीकडे मात्र नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.
उर्फीच्या लूकवर एका नेटकऱ्याने लिहिलं आहे,डायपर खाली घालतात मॅडम.
दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिलं आहे,उर्फीला तुरुंगात ठेवलं पाहिजे.
उर्फी जावेदला ट्रोलिंगचा फरक पडत नाही.
उर्फी जावेद व्हाईट लूकमध्ये खूपच कूल दिसत आहे.