बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा एक फॅशनिस्टा अभिनेत्री आहे.

सोनाक्षी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर नव- नवीन फोटो शेअर करत असते.

अलीकडेच सोनाक्षीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

कॅज्युअल टच असलेल्या डेनिम पँटसूटमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसत आहे.

सोनाक्षी सिन्हाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर फोटोंची एक स्ट्रिंग शेअर केली आहे.

सोनाक्षी सिन्हाने तिचा मेकअप कमीत कमी ठेवला आहे.

या फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हाचा बॉस लेडी लूक पाहून चाहच्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय.

सोनाक्षी सिन्हाचे हे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाले आहेत.

या फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा तिची स्लिम कंबर जबरदस्तपणे फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

सोनाक्षीने या फोटोशूटसाठी वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

या फोटोंमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसत आहे.