अभिनेत्री नोरा फतेही



नोरा तिच्या लूकमुळे कायम चर्चेत असते.



आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर तिने विशेष स्थान मिळवले



नोराच्या स्टाईलनेही सर्वांना चाहत्यांना वेड लावले आहे.



नोराच्या नृत्यशैलीची आणि सौंदर्याची जगभरात चर्चा आहे.



आता नोराचे नवीन फोटोशूट चर्चेत आहे



नोराने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.



यामध्ये ती लाल रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे.



सध्या नोरा तिच्या आगामी चित्रपट 'थँक गॉड'मुळे चर्चेत आहे.



अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे.