दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान नेहमीच तिच्या काही फोटोंमुळे चर्चेत असते.

सोनल आपल्या ग्लॅमरस अभिनयाने चाहत्यांची मने जिंकते.

आता पुन्हा एकादा सोनलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सोनलला जन्नत गर्ल म्हणून ओळखले जाते.

अलीकडेच सोलने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

सोलनचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत.

या फोटोंमध्ये सोनल सोफ्यावर वेगवेगळ्या पोझ देत आहे.

शॉर्ट कपड्यांमध्ये सोनलने अनेक पोझ दिल्या आहेत.

या फोटोशूटसाठी सोनलने केसे मोकळे सोडले आहेत.

या फोटोंमध्ये सोनल खूपच सुंदर दिसत आहे.