बॉलीवूड स्टार अजय देवगणच्या 'दृश्यम' या चित्रपटातून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री श्रेया सरन अनेकदा तिच्या फोटोंद्वारे चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

गेल्या अनेक दिवसांपासून श्रेया आपल्या मुलासोबत परदेशात सुट्टीचा आनंद घेत होती.

परदेशातील ट्रिपमधील अनेक फोटो श्रेयाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पिंक रंगाच्या साडीमधील श्रेयाचे फोटो श्रेयाने शेअर केले आहेत.

श्रिया सरनची साडी नेसण्याची स्टाइल वेगळी आहे.

या फोटोंमधून श्रेयाने आपला बोल्ड अवतार दाखवला आहे.

श्रेयाच्या या फोटोंना चांगलीच पसंती मिळाली आहे.

श्रेयाचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

चाहत्यांकडून श्रेयाच्या या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.

या फोटोशूटसाठी श्रेयाने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.