हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक सोनाक्षी सिन्हा तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते.

नुकताच सोनाक्षी सिन्हाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

व्हायरल झालेलया व्हिडीओमध्ये सोनाक्षी तिच्याशी गोंधळ घालणाऱ्यांचा क्लास घेताना दिसत आहे.

शनिवारी सोनाक्षी सिन्हाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये सोनाक्षीने दबंग आणि दरोडेखोरांसोबत काम केल्याचे सांगताना दिसत आहे.

माझ्याशी पंगा घेणाऱ्यांचे काही खरे नाही, असे सोनाली सांगत आहे.

सोनाक्षी सिन्हाचा हा व्हिडिओ रितेश देशमुखच्या कॉमेडी शोच्या प्रोमो आहे.

लवकरच सोनाक्षी केस तो बना है या शोमध्ये सहभागी होणार आहे.

रितेशचा हा शो सेलिब्रिटींची खेचण्यासाठी म्हणून ओळखला जातो. सोनाक्षीने शोच्या कलाकारांचा क्लास लावला आहे.