बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नेमीत चर्चेत असते. सोनाक्षी सोशल मिडावर देखील खूप सक्रीय आहे. सोनाक्षी आपले नव-नवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. अनेकांनी ही गोष्ट माहिती नाही की, चित्रपटाच येण्यापूर्णी सोनाक्षीला आपले वजन कमी करावे लागले होते. बॉलिवूडमध्ये येण्याआधी सोनाक्षीचे वजन तब्बल 95 किलो होते. सोनाक्षीचा जन्म बिहारमधील पटना येथे झाला. सोनाक्षीच्या करिअरची सुरूवात खूपच मजेदार झाली. सोनाक्षीने सलमान खानच्या दबंग सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरूवात केली. सोनाक्षीला नवोदित अभेत्रीचा फिल्मफेयर पुरस्कार देखील मिळाला आहे. सोनाक्षीच्या फोटोंना चाहत्यांकडून खूप पसंती मिळते.