Monalisa : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.
मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत
मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.
तिनं 2017 साली विक्रांत सिंह राजपूतशी लग्न केलं.