भारतात अनेकांच्या आहारात दही प्रामुख्याने आढळते.



दही जरी दुकानात सहज मिळत असलं तरी गावासह शहरातही अनेक जण घरीच दही बनवतात.



आयुर्वेदानुसार पांढऱ्या दह्याचे सेवन जेवणासोबत करु नये. खास करुन पांढऱ्या दह्यामध्ये मीठ मिसळून खाऊ नये.



पांढरं दही नेहमी साखर किंवा मिसळून खावं.



पांढऱ्या दह्यापासून तयार झालेला फ्रूट रायताही तुम्ही खाऊ शकता.



तुम्ही पांढरं दही सकाळी नाश्तानंतर आणि दुपारी जेवणा आधी साखर मिसळून खाऊ शकता.



पांढऱ्या दह्यामध्ये मीठ मिसळून खाल्यास तुमच्या शरीरावर पांढरे डाग येऊ शकतात.



तोंडातील अल्सर दूर करण्यासाठी तुम्ही दिवसातून तीन ते तार वेळा पांढरं दही साखर मिसळून खाऊ शकता.