सोनाक्षी सिन्हाचे इन्स्टाग्राम हँडल ग्लॅमरने भरलेलं आहे.
या दबंग अभिनेत्रीने सध्या काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सोनाक्षी सध्या मालदिव मध्ये व्हेकेशन सेलिब्रेट करत आहेत.
तिच्या स्टनिंग लूकने नेहमीच सोनाक्षी चाहत्यांना भुरळ पाडत असते.
सोनाक्षी या फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाच्या बिकिनी मध्ये दिसत आहे.
समुद्रासमोर तिने काढलेले हे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
सोनाक्षी सिन्हाने आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर आज बॉलिवूडमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे.
सोनाक्षीने राउडी राठौर, सन ऑफ सरदार, दबंग 2, हॉलिडे: अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्यूटी, लुटेरा, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा, आर… राजकुमार, अॅक्शन जॅक्सन, कलंक, मिशन मंगल, दबंग यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे.