आजकाल मधुमेहाची समस्या खूप वाढली आहे.



मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी भेंडी खात असाल तर ती कच्चीच खावी.



भेंडीमध्ये असलेले फायबर मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होते.



जर तुम्हाला तुमची साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर भेंडीच्या पाण्याचे सेवन अवश्य करा.



भेंडीमध्‍ये फक्त 20% ग्लायसेमिक इंडेक्स आढळते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.