सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली मराठी अभिनेत्री पूजा सावंतचे काही फोटो सध्या चर्चेत आहेत.



चित्रपटांमध्ये कारकीर्द सुरू करण्यापूर्वी, पूजाने 2008 मध्ये महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन ही सौंदर्य स्पर्धा जिंकली होती.



तिने मराठी इंडस्ट्रीत तिच्या कारकिर्दीची सुरुवात मल्टीस्टारर 'क्षणभर विश्रांती'मधून केली.



पोस्टर बॉईज, बाली आणि लपाछपी अशा अनेक चित्रपटांमध्ये पूजा दिसली.



पूजाने अनेक मराठी रिअॅलिटी शोजचा भाग घेतला आहे.



पूजाने सध्या एक नवं फोटोशूट सोशल मीडियाद्वारे शेअर केलं आहे.



हा लूक तिने फिल्मफेअर सोहळ्यासाठी केला होता.



मराठी कलाविश्वाप्रमाणेच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावरही सक्रीय असते.



अनेकदा ती तिच्या फोटोशूटचे किंवा चित्रपटांचे फोटो, पोस्टर शेअर करत असते