बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली.

Published by: जयदीप मेढे
Image Source: ABP Network

मात्र, अजूनही भीम जयंतीचा उत्साह कमी झालेला नाही.

Image Source: ABP Network

दोन दिवसांपूर्वी भीम जयंतीच्या सांगता मिरवणुका पार पडल्या.

Image Source: ABP Network

सोलापुरात भीम जयंतीची सर्वात मोठी मिरवणूक पाहायला मिळाली.

Image Source: ABP Network

भीम उत्सवाची सांगता नेत्रदीपक अशा मिरवणुकीने झाली.

Image Source: ABP Network

यावेळी शहरासह ग्रामीण भागातील लोकांनी तुफान गर्दी केली.

Image Source: ABP Network

ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी भीम जयंतीची मिरवणूक आहे.

Image Source: ABP Network

यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी हजेरी लावली होती.

Image Source: ABP Network

या मिरवणुकीचे फोटो सध्या तुफान व्हायरल झाले आहेत.

Image Source: ABP Network