Image Source: (फोटो : पंढरपूर रिपोर्टर)

प्रजासत्ताक दिनानिमित्त विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली. (फोटो : पंढरपूर रिपोर्टर)

Image Source: (फोटो : पंढरपूर रिपोर्टर)

या निमित्तने हजारो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. (फोटो : पंढरपूर रिपोर्टर)

Image Source: (फोटो : पंढरपूर रिपोर्टर)

प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण विठ्ठल मंदिराला आकर्षक रोषणाई लावून सजविण्यात आले. (फोटो : पंढरपूर रिपोर्टर)

Image Source: (फोटो : पंढरपूर रिपोर्टर)

यामुळे मंदिर परिसराचे रूप विलोभनीय आणि मोहक दिसतेय. (फोटो : पंढरपूर रिपोर्टर)

Image Source: (फोटो : पंढरपूर रिपोर्टर)

केशरी, पांढरा, हिरवा अशा तिरंग्याच्या रंगांचा वपर करून मंदिराला लायटिंग करण्यात आली आहे. (फोटो : पंढरपूर रिपोर्टर)

Image Source: (फोटो : पंढरपूर रिपोर्टर)

तसेत फुलांची देखील सजावट मंदिरात करण्यात आली आहे. (फोटो : पंढरपूर रिपोर्टर)

Image Source: (फोटो : पंढरपूर रिपोर्टर)

ही सजावट बघण्यासाठी भाविक गर्दी करतायत. (फोटो : पंढरपूर रिपोर्टर)

Image Source: (फोटो : पंढरपूर रिपोर्टर)

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील हजारो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत. (फोटो : पंढरपूर रिपोर्टर)

Image Source: (फोटो : पंढरपूर रिपोर्टर)

मंदिर परिसरातील वातावरण अगदी भक्तिमय झालं आहे. (फोटो : पंढरपूर रिपोर्टर)

Image Source: (फोटो : पंढरपूर रिपोर्टर)

भाविक देखील या सजावटीचा आनंद घेत आहेत. (फोटो : पंढरपूर रिपोर्टर)

Thanks for Reading. UP NEXT

डॉग शो आणि कॅट शो कधी ऐकलाय का तुम्ही?

View next story