दसऱ्यानिमित्त पंढरपूर मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे
ABP Majha

पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट सेवा दिली आहे

आजच्या दिवशी झेंडूला विशेष महत्व असते
ABP Majha
ABP Majha

आजच्या दिवशी झेंडूला विशेष महत्व असते

आजच्या दिवशी झेंडूला विशेष महत्व असते

यासाठी जांभुळकर यांनी आजच्या सजावटीमध्ये विविध रंगाच्या पिवळ्या फुलांचा वापर केल्याने मंदिराला जणू सुवर्णझळाळी आली आहे.

या फुल सजावटीमध्ये झेंडू , आपट्याच्या पानांचा वापर करण्यात आला आहे .

आजच्या मुहूर्तावर विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे .

आज विठ्ठल भक्तांना आपल्या लाडक्या विठुरायाचे सावळे रूप आकर्षक फुल सजावटीमध्ये घेता येणार आहे

रंगीबेरंगी सुगंधी फुलांमुळे विठ्ठल मंदिर सुवासाने दरवळून निघाले आहे .

देशभरात दसऱ्याचा उत्साह आहे

देशभरात दसऱ्याचा उत्साह आहे

ABP Majha
ABP Majha

राज्यात सीमोल्लंघनाची परपंरा, तर उत्तरेत रावण दहन केले जाते