1

24 ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर न केल्यास 25 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार

2

या उपोषण आंदोलन कोणतेही उपचार घेणार नाही

3

पाणीदेखील पिणार नाही

4

आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये

5

शांततेतील आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल

6

मंत्री, आमदार, खासदार, प्रशासनातील लोकांना गावबंदी करण्यात येणार

7

आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला गावात येऊ दिले जाणार नाही.

8

प्रत्येक सर्कलमध्ये साखळी उपोषण करण्यात येणार

9

10

28 ऑक्टोबरपासून त्याच साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात