2023 वर्ष अनेक मराठमोठ्या व्यक्तींसाठीही खास राहिलं, सोशल मीडियामुळे अनेकांना प्रसिद्धी मिळाली.

साईराज केंद्रे

आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावरील साईराजच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळाली.

साईराज केंद्रे

साईराज हा चार वर्षांचा असून बीडचा आहे.

गीतकार मनोज घोरपडे याने पाच वर्षापूर्वी वडे तळता तळता या गाण्याची धून तयार केली होती आणि त्यानंतर त्यांच्या मुलांनी गेल्या वर्षी हेच गाणे गायले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले होते.



गौतमी पाटील

गौतमीने डान्स आणि कातील अदाकारीने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे.

गौतमी पाटील

धुळ्यातल्या शिंदखेडा येथे आईच्या गावी गौतमीचं बालपण गेलं.

गौतमी पाटील

गौतमीने घरच्या हलाकीच्या परिस्थितीमुळे डान्स करायला सुरुवात केली, पण तिला खरी प्रसिद्धी 2023 मध्ये मिळाली.

भावेश कावरे

''आजाओ दिखा दूँगा'' म्हणत प्रॉपटी ट्रान्झॅक्शन गुरु भावेश कावरे खूप व्हायरल झाला.

भावेश कावरे

भावेश कावरेचा जन्म 14 जुलै 1999 मध्ये झाला.

भावेश कावरे

2019 मध्ये त्याने सेल्स व्यवसायात काम सुरु केलं आणि आता लोकप्रिय प्रॉपर्टी डिलर बनला आहे.