बिग बॉस मराठी फेम स्नेहाच्या फोटोंवर चाहते घायाळ बिग बॉस मराठी सिझन-3 या शोमुळे अभिनेत्री स्नेहा वाघला विशेष लोकप्रियता मिळाली. स्नेहा तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. स्नेहाच्या फोटोंना तिच्या चाहत्यांची पसंती मिळते. नुकतेच स्नेहाने खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये स्नेहा खूप छान दिसत आहे. (Sneha Wagh/ instagram) (Sneha Wagh/ instagram)