अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावरून आता नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.



काही दिवसांपूर्वी हरिद्वार येथील धर्मसंसद वादग्रस्त वक्तव्यानं गाजली.



यासंदर्भात ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांना एका मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.



देशात एका प्रकारे गृहयुद्धसारखं वातावरण निर्माण केलं जात असल्याचंही नसिरुद्दीन शाह म्हणालेत.



त्यांच्या वक्तव्यावरून आता नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.



मुघल आक्रमक, अत्याचारी नव्हते, तर राष्ट्रनिर्माते होते, असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी केलं आहे.