मुलांना चहा-कॉफीपासून दूर ठेवणे त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे .(Photo Credit : freepik ) बालरोगतज्ज्ञांनीही याबाबत सतर्क केले आहे.(Photo Credit : freepik ) चला जाणून घेऊया मुलांना चहा-कॉफीचा त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो.(Photo Credit : freepik ) बालरोगतज्ञांच्या मते, 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना चुकूनही चहा-कॉफी देऊ नये.(Photo Credit : freepik ) ते त्यांचे नुकसान करू शकते,त्यामुळे त्यांची वाढ थांबू शकते.(Photo Credit : freepik ) जर तुमचे मूलही चहा किंवा कॉफी पीत असेल तर ते लगेच थांबवा. (Photo Credit : freepik ) यामुळे गॅस्ट्रिक अॅसिडिटी, हायपर अॅसिडिटी आणि क्रॅम्प्स सारख्या समस्या देखील होऊ शकतात.(Photo Credit : freepik ) त्यामुळे मुलांची झोपही भंग पावते,जेव्हा त्याच्या झोपेवर परिणाम होतो तेव्हा त्याच्या शरीराच्या वाढीलाही अडथळा येऊ शकतो.(Photo Credit : freepik ) मुलांनी चहा का पिऊ नये? आरोग्य तज्ज्ञांच्या मते, (Photo Credit : freepik ) चहामध्ये टॅनिन आढळते, ज्यामुळे मुलांचे दात आणि हाडे कमकुवत होऊ शकतात.(Photo Credit : freepik )