Image Source: (Photo Credit : freepik )

एवोकॅडो या फळामध्ये पोषक तत्वांचा प्रभावशाली प्रमाणात समावेश असतो(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

आणि विशेषत: फायबर, बी 6, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई,आणि तांबे यांनी समृद्ध असतात. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

या फळामध्ये जीवनसत्त्वे सारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

यामध्ये व्हिटॅमिन बी, सी, ई, अमिनो अॅसिड आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स सारखे पोषक घटक असतात. (Photo Credit : freepik )

त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी पुढील घटकांसोबत करा एवोकॅडो चा उपयोग,(Photo Credit : freepik )



Image Source: (Photo Credit : freepik )

दही आणि एवोकॅडो- एवोकॅडो मॅश करा आणि त्यात दही मिसळा. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

हे मिश्रण 15-20 मिनिटे राहू द्या आणि नंतर पाण्याने चेहरा धुवा.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

केळी आणि एवोकॅडो- एवोकॅडो मॅश करा आणि केळीचे लहान तुकडे करा.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

नंतर त्यांची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा.हे मिश्रण 15-20 मिनिटे राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

एवोकॅडो त्वचा सुधारते आणि मुरुम आणि डागांपासून आराम देते.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

ते त्वचेला मऊ करते आणि मॉइश्चरायझ करते.(Photo Credit : freepik )