मूल 7 महिन्यांचे झाल्यावर ते अनेक गोष्टी शिकत असतात, (Photo Credit : freepik ) शरीराची जास्त हालचाल करू लागतो.जसे की स्वतः उठणे,(Photo Credit : freepik ) आधाराशिवाय बसणे आणि कधीकधी 7 महिन्यांच्या वयात मुलांमध्ये दात येणे सुरू होते. (Photo Credit : freepik ) 7 व्या महिन्यापासून मुलांना आईच्या दुधासोबत आहार देखील दिला जातो.(Photo Credit : freepik ) परंतु ६ महिन्यानंतर त्याला इतर अनेक पोषक तत्वांची गरज असते.(Photo Credit : freepik ) बाळाला कोणते अन्न आणि कोणत्या वेळी द्यावे याबद्दल पालक अनेकदा चुका करतात. (Photo Credit : freepik ) तुमचे 7 महिन्यांपुढील मूल अन्न खाण्यास नाखूष असेल तर खास डाएट सांगणार आहोत. (Photo Credit : freepik ) बाळाला सकाळी 7 ते 8 वाजता उठल्यानंतर लगेच आईचे दूध किंवा दूध द्यावे.(Photo Credit : freepik ) तुम्ही बाळाला मसूरचे पाणी, मसूरचे सूप, केळी किंवा पपईचा मॅश(Photo Credit : freepik ) किंवा हलकी भाजी स्मूदी, ओट्स खीर किंवा वाटाणा प्युरी द्या(Photo Credit : freepik )