सुुंदर त्वचेसाठी आपण वेगवेगळे उपाय करुन पाहतो.

मुलायम आणि तजेलदार त्वचेसाठी तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये तुम्ही काही गोष्टींचा समावेश करु शकता.

हे सीरम आणि क्रिम तुमच्या त्वचेची झीज भरून काढण्यास मदत करतील.

यांच्या वापरामुळे त्वचा सुंदर होऊन त्यावर छान ग्लो येईल.

व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सी

हायल्युरॉनिक ॲसिड सीरम

हायल्युरॉनिक ॲसिड सीरम

कोजिक ॲसिड

कोजिक ॲसिड

सॅलिसिलिक ॲसिड सीरम किंवा क्रिम

सॅलिसिलिक ॲसिड सीरम किंवा क्रिम

नायासिनामाईड

नायासिनामाईड

प्रत्येकाची त्वचा वेगळ्या प्रकारची असते. त्यामुळे यांचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.