अतितिखट खल्यामुळे पचनशक्तीवर दुष्परिणाम होऊ शकतो.
आपला स्वभाव तापट आणि चिडचिडा होतो.
अतितिखट आणि मसालेदार खाल्याने अल्सर हा आजार होऊ शकतो.
डिमेंशिया हा आजार अतितिखट खाण्यामुळे होतो. डिमेंशियात रुगणांची स्मरणशक्ती कमकूवत होते.
चहाबरोबर तिखट मसालेदार पदार्थ खाणं हे वाईट आणि घातक कॉम्बिनेशन आहे.
अतितिखट खाल्यामुळे कानाला असाहाय्य वेदना होतात.
ज्या लोकांना आधीच आतड्याच्या समस्या, पिताचा त्रास असेल त्यांनी आहारात तिखटाचे प्रमाण कमी करावे.
जास्त तेलकट मसालेदार खाल्याने लठ्ठपणा येतो.
जास्त तेल आणि मसाले असलेले अन्न यकृताशी संबंधित समस्या वाढवू शकते.
मिरचीमध्ये capsaicin नावाचा सक्रिय घटक असतो त्यामुळे आपल्या निरोगी शरीरात अनेक समस्या वाढवू शकतो.