फळापासुन बनवण्यात येणारे आणि हृदयविकाराच्या त्रासापासून तुम्हाला दूर ठेवणारे तेल.
हे तेल गुणांनी उष्ण असल्यामुळे जेथे जास्त हिवाळा असतो तेथे याचा वापर केला जातो.
खोबरेल तेलातील चेन फॅटी अम्ल हृदय हितकारक आहे.
या तेलात प्रथिनांचे प्रमाण उत्तम असते.
शरीरातले वाढलेले कोलेस्टेरॉल आणि वाईट कोलेस्टेरॉलचीही पातळी कमी करतात.
या तेलात ई जीवनसत्त्व असते.
या तेलामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याचे गुण आहे.
हे जपान आणि कोरियामध्ये वापरल्या जाणाऱ्या तांदळाच्या भुशातून काढले जाते.
शरीराचे वजन कमी करण्यास त्याचबरोबर कार्यशक्ती वाढविण्यास उपयुक्त असते.
रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते.