चित्रकार समीर चांदरकर यांनी आषाढी एकादशी निमित्ताने बल्बमध्ये विठ्ठलाची प्रतिकृती साकारली आहे.



मातीपासून तयार केलेली तीन सेंटीमीटर उंचीची आहे



ही मूर्ती एका छोट्याशा बल्बमध्ये उतरवून पांडुरंगाची कलाकृती साकारली आहे.



ही मूर्ती मातीपासून साकारण्यात आली आहे.



समीर चांदरकर यांनी घरीच सात ते आठ दिवसांच्या प्रयत्नांतून ही मूर्ती साकारली आहे.



दीन दुबळ्यांना प्रकाशाची वाट दाखवणारा पांडुरंग आजही आपलं आयुष्य हे प्रकाशमय करत आहे.



गेली दोन वर्ष कोरोनामुळे विठ्ठल भक्त विठ्ठलाच्या दर्शनाला मुकले.



तेच भक्त आज नव्या जोशात वारीत बेभान होऊन नाचत आहेत.



सोसाट्याचा वारा ,पाऊस या कशाचीही तमा न बाळगता पांडुरंग नामी तल्लीन झालेले आहेत.