टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असते



पलकने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत



या फोटोंमध्ये पलकचा घायाळ करणारा अवतार पाहायला मिळत आहे



पलक तिवारी पिवळ्या लेहेंगा चोलीमध्ये फारच सुंदर दिसत आहे



मोकळे केस, कमी मेकअपसह पलकने हा लूक पूर्ण केला आहे



या फोटोंमध्ये पलक तिवारीचा नटखट अंदाज दिसत आहे



पलक तिवारीचे फोटो नेहमी व्हायरल होत असतात



पलक तिवारीला अल्पावधीतच चांगली फॅन फॉलोइंग मिळाली आहे



पलक तिवारी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून नेहमीच तिच्या चाहत्यांशी जोडलेली राहते



पलक तिवारीची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे