एका नदीच्या नावावरुन आपला देश भारत म्हणजेच, इंडियाचं नाव पडलंय. आपल्या देशावर ब्रिटीशांचं राज्य असताना आपला देश हिंदुस्थान म्हणून ओळखला जात होता. सिंधू संस्कृतीमुळे भारताला सिंधू म्हणूनही ओळखलं जात होतं. सिंधू नदीला इंडस व्हॅली असंही म्हटलं जात होतं भारतात आलेल्या ब्रिटीशांनी सिंधू नदीचं नाव इंडस ठेवलं होतं इंडिस व्हॅलीला लॅटिन भाषेत 'इंडिया' असं म्हटलं जातं इंग्रजांना जेव्हा हे कळालं त्यावेळी त्यांनी हिंदुस्थानला 'इंडिया' संबोधण्यास सुरुवात केली इंग्रजांच्या राज्यात 'इंडिया' हे नाव जगभरात प्रसिद्ध झालं आजही जगभरात भारताला 'इंडिया' म्हणूनच ओळखलं जातं सिंधू नदीच्या नावावरच भारताचं नाव INDIA असं पडलं