किराणा मालाच्या भावात मागील महिन्याभरापासून खूप वाढ होत आहे केंद्रीय मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सर्व प्रकारच्या डाळींच्या उत्पादनांत यंदा चार लाख टनांची घट होणार यावर्षी सर्व प्रकारच्या डाळींच्या लागवडीत नऊ टक्क्यांची घसरण आहे गेल्यावर्षी पाच लाख टन डाळीची तूट होतीच त्यात येणाऱ्या वर्षांत ही तूट कायम असणार असल्याचंही बोललं जातंय. देशात दरवर्षी सर्व प्रकारच्या डाळीचे उत्पादन जवळपास 120 ते 122 लाख टन देशात दरवर्षी डाळीची मागणी 126 ते 128 लाख टन देशभरातील सर्व डाळीच्या पेरणी क्षेत्रात 9.32 % ची घट देशात तूरडाळची मागणी 42 ते 44 लाख टनाची मात्र उत्पादन हे 36 ते 38 लाख टन