अनेकांना कांदा कापणं हे फार अवघड काम वाटतं.



कांदा कापताना डोळ्यात येणाऱ्या पाण्यामुळे अनेक जण कांदा कापणं टाळतात.



जाणून घेऊया कोणताही त्रास सहन न करता कांदा कसा चिरावा.



आधी कांदा सोलून घ्यावा त्यानंतर तो धुवाव.



मग तो चिरावा म्हणजे कांद्याची त्वचा त्यामुळे मऊ होण्यास मदत होते.



कांदा सोलल्यावर तो धुवून पाण्याने भरलेल्या भांड्यात ठेवा.



नंतर त्यांना एक एक करून बारीक कापून घ्या.



यामुळे कांदा कापताना तुम्हाला होणार त्रास कमी होण्यास मदत होते.



कांदे नेहमी बघून घ्यावेत. शक्यतो लाल कांदा निवडावा.



तसेच जर कांदा काळा पडला असेल तर तो खराब होण्याची शक्यता जास्त असते.