एखादी अडचण आली असेल आणि त्याकाळात पण खूश राहा कारण, त्यामुळे तुम्ही अडचणीवर सहज मात करु शकता

ABP Majha

समजा एखादी अडचण आलीच तर सगळ्यात  आधी मोठा श्वास घ्या, आणि आता पुढे काय करायचं यावर  विचार करा

मेडिटेशन करा त्यामुळे तुम्हाला परिस्थितीवर मात करणं सहज शक्य होईल

तुमच्या भावना व्यक्त करा, ज्या गोष्टी तुमच्या हातात नाही त्याचा जास्त विचार करु नका

कठीण काळात नातेवाईक, मित्रमंडळी कामाला येतात, त्यामुळे तुमच्या अडचणी त्याच्यासोबत शेअर करा

अडचणीच्या काळात विचार न करता बडबडू नका, विचार करा , परिस्थिती समजा आणि मग रिप्लाय करा

जास्त विचार कराल तर अडकून राहाल त्यामुळे डान्स करा, किंवा सायकलिंग, वॉक किंवा रनिंग करा. त्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटेल

अडचणीच्या काळात तुम्ही सकारात्मक गोष्टींनकडे पाहा, कृतज्ञ राहा

फोनचा अतिवापर करणं शक्यतो टाळा, निसर्गाच्या सानिध्यात जा

ABP Majha
ABP Majha

सहलीला जा ... स्वत:सोबत वेळ घालावा, जेणेकरुन तुम्ही जवळून ओळखाल