मेथीच्या दाण्यांचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो.



फोडणी देण्यासाठी विशेष करुन मेथीच्या दाण्यांचा वापर करण्यात येतो.



पचनासाठी मेथीच्या दाण्यांचे अनेक फायदे आहेत.



सकाळी मेथीचे पिण्याचे अनेक फायदे आहेत.



मेथीच्या दाण्यांचं पाणी बनवण्यासाठी आधी एका ग्लासमध्ये पाणी घ्या.



त्यानंतर त्या पाण्यामध्ये मेथीचे दाणे घालून रात्रभर दाणे भिजत ठेवा.



सकाळपर्यंत मेथीचे दाणे त्या पाण्यामध्ये आपला अर्क सोडतील.



त्यानंतर सकाळी हे पाणी मेथाच्या दाण्यांसह गॅसवर 1 ते 2 मिनिटांपर्यंत उकळवा.



उकळवल्यानंतर पाणी थोडं कोमट होऊ द्यावं.



त्यानंतर हे पाणी प्यावं.