शरीरात रक्ताची कमतरता असेल तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.



जेव्हा हिमोग्लोबीनचे प्रमाण स्थिर नसते तेव्हा हा त्रास होऊ शकतो.



त्यामुळे अशक्तपणा जाणवण्यास सुरुवात होते.



पण काही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास शरीराला फायदा मिळण्यास मदत होते.



बीट हे शरीरातील रक्त वाढवण्यास मदत करते.



अंड्यामध्येही प्रथिन्यांचा समावेश असतो त्यामुळे रक्ताचे प्रमाण व्यवस्थित राहण्यास मदत होते.



पालेभाज्या देखील शरीरातील रक्ताचे प्रमाण संतुलित राखण्यास मदत करतात.



डाळींबामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते.



अंजीरमुळे शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.



खजूर देखील रक्त वाढवण्यासाठी उपयुक्त ठरु शकते.