रामफळ खाल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत मिळते, त्यामुळे अशक्तपणा कमी होतो.
रामफाळामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते.
रामफळ खाल्याने कॅन्सर संबंधी आजारावर सुद्धा गुणकारी आहे.
रामफळ खाल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते.
रामफळ हे आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असते.
नवमातांनी रामफळाचे सेवन करावे. या फळामुळे त्यांना दूध चांगल्या प्रमाणात येते.
रामफळ खाल्याने आपल्या चेहऱ्यावरील मुरूम कमी होण्यास मदत मिळते.
रामफळाच्या सेवनामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
हिवाळयात रामफळाचे सेवन केले तर केसगळती देखील थांबण्यास मदत होते.
रामफळ रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्याचे काम करते, ते मधुमेहाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.