बरेच लोक थोडे काही दुखायला लागले की, पेनकिलर घेतात.
ज्यामुळे तुमचे दुखणे कमी होते.
मात्र या पेनकिलरचे अनेक साईड ईफेक्ट्स आहेत.
पेनकिलरचा थेट परिणाम हा शरीरावर होतो.
ज्यामुळे किडनी, लिव्हर यावर वाईट परिणाम होतो.
याच्या जास्त सेवनाने किडनी आणि लिव्हर खराब होऊ शकते.
पेनकिलरमुळे तुम्हाला अटॅक देखील येऊ शकतो.
पोटात ब्लिडींग होऊ शकते.
ताण-तणाव आणि अशक्तपणा वाढू शकतो.
मेंदूचे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.