शरीरातील सर्व रासायनिक प्रकियामध्ये पाणी गरजेच असतं.

पाण्यामुळे विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.

शरीरातील तापमान पाण्यामुळे नियंत्रणात राहते.

मेंदूकरता पाणी गरजेचं आहे.

पाण्यामुळे स्मरणशक्ती , एकाग्रता वाढण्यास मदत होते.

पाणी प्यायल्याने शारिरीक ऊर्जा वाढते.

ताण असल्यास त्यावेळी पाणी प्यायल्याने आराम मिळतो.

त्वचा नितळ दिसण्याकरता नियमीत पाणी पिणं आवश्यक आहे.

कोणत्याही अंगदुखीवर पाणी प्यायल्यास मदत होते.

योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण चांगले होते.