झोपेच्या कमतरतेचा संपूर्ण शरीरावर नकारात्मक परिणाम होतो.



झोपेच्या कमतरतोमुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते.



7-8 तास झोप न घेतल्यास हृदयरोगाचा धोका असतो.



झोपेच्या कमतरतेमुळे दिवसभर थकवा , आळस यासारख्या समस्या होतात.



तुम्ही 7 तासांपेक्षा कमी झोपल्यास तुमच्या स्मरणशक्ती परिणाम होऊ शकतो.



निद्रानाशामुळे काॅर्टिसोल हार्मोन सोडला जातो, ज्यामुळे तणाव वाढतो.



झोपेच्या कमतरतेमुळे भूक वाढते , ज्यामुळे वजन वाढते.



6 तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास उच्च रक्तदाबाचा धोका असतो.



18 ते 60 वयोगटातील प्रौढांना निरोगी राहण्यासाठी 7 तासांची झोप आवश्यक आहे.



कमी झोप घेतल्यास कोलेस्ट्राॅलचा धोका वाढतो.