फ्लाॅवरसारखी दिसणारी ब्रोकोली पोषक तत्वांनी भरपूर असते.



ब्रोकोली चवीला देखील चांगली असते.



मेडीकल न्यूज टूडेने ब्रोकोलीचे अनेक फायदे सांगितले आहेत.



ब्रोकोलीमध्ये जीवनसत्वे , खनिजे आणि अँटी-आॅक्सीडंट्सचा उत्तम स्त्रोत आहे.



ब्रोकोलीच्या सेवनाने हृदयाशी संबंधित आजारांपासून बचाव होतो.



ब्रोकोली मोतीबिंदू आणि अशक्तपणा दूर ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.



ब्रोकोली हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी देखील प्रभावी आहे.



ब्रोकोली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चांगले आहे.



रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते, मधुमेहामध्ये फायदेशीर.



ब्रोकोलीमुळे हृदयविकार देखील कमी होऊ शकतात.