हिवाळा आला की आपल्या आहारातही बदल होतो.

थंड हवामानात असे अन्न खावे जे आपले शरिर उबदार ठेवेल.

थंड हवामानात हरभरा सातू खूप फायदेशीर ठरतो.

हरभरा सातू मध्ये भरपूर पोषण मिळते.

हरभरा वाळवून भाजून घ्यावा.

त्यामध्ये असलेले सर्व पोषक घटक टिकून राहतात.

प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम

यासारखे महत्त्वाचे पोषक तत्व हरभरा सातूमध्ये आढळतात.

हरभरा सातू रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.

हरभरा सातू मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.