पांढरे केस रंगवण्यासाठी लोक हेअर डाय वापरतात.



हेअर डाय केल्याने केसांचे मोठे नुकसान होते.



केसांना नैसर्गिकरित्या रंग देण्यासाठी काही गोष्टी उपयुक्त ठरतात.



केसांचा रंग देण्यासाठी उकळलेल्या चहाचा वापर करा.



शिकेकाईची पावडरची पेस्ट बनवून केसांना लावणे चांगले.



मेंदीच्या पानांना बारिक करून ते केसांना लावा.



अक्रोड बारिक करून लावल्याने केस काळे होतात.



बीटरूटचा वापर करू शकता.



आवळा पावडर खोबरेल तेलात मिसळून लावा, केस काळे होतील.



दही आणि बीटरूटचा वापर करा.