द्राक्षे खाल्ल्याने शरीराला अनेक जीवनसत्त्व, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. पण जास्त प्रमाणात द्राक्षे खाल्ल्याने आरोग्याचे नुकसान होते. जास्त द्राक्षे खाल्ल्याने वजन वाढू शकते आणि किडनीही खराब होऊ शकते. जास्त द्राक्षे खाल्ल्याने लठ्ठपणा वाढू शकतो. मधुमेह आणि किडनीच्या समस्या असणाऱ्यांनी जास्त द्राक्षे खाऊ नयेत. गरोदरपणात जास्त द्राक्षे खाल्ल्याने गर्भावस्थेतील मधुमेहाचा धोकाही वाढतो.