रणवीर त्याच्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे बऱ्याचदा यामुळे रणवीर सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे रणवीर सिंहची फॅशन कायम चर्चेचा विषय बनतो. रणवीर वेगवेगळे लूक सोशल मीडियावर शेअर करत असतो. सध्या रणवीरचा हा लूक चर्चेचा विषय ठरतोय. काळ्या जॅकेटमधले हे फोटो व्हायरल झाले आहे चाहत्यांनी णवीरच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. रणवीरचा हा हटके लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे