शरीरासाठी उत्त्म मानली जाणारी मेथी तुमच्या आरोग्याचं नुकसानही करू शकते.

तज्ज्ञांच्या मते, मेथीचे दाणे किंवा हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात घेतल्यास साखरेची पातळी झपाट्याने खाली जाऊ शकते.

मेथीतील पोषक घटक रक्तातील साखर कमी करतात, म्हणूनच ते फक्त मर्यादेतच सेवन केले पाहिजे.

मेथी रक्तदाबाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. कारण मेथी जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील सोडियमची पातळी कमी होते.

मेथीचा प्रभाव उष्ण की थंड असा संभ्रम आहे. मेथी गरम असते असे बहुतेक लोक मानतात, त्यामुळे गर्भधारणेदरम्यान त्याचे सेवन टाळावे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गरोदरपणात याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्त गोठण्याची समस्या देखील होऊ शकते.

जर कोणाला पचनाचा त्रास असेल तर त्यांनी मेथीची भाजीही खाऊ नये. कारण त्यामुळे अधिक गॅस तयार होतो.

ज्यांना अनेकदा अॅसिडिटीचा त्रास होतो त्यांनी अशा भाज्यांपासून दूर राहावे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.