शरीरातील अनेक अवयवांच्या कार्यावर साखरेचा परिणाम होतो.

जास्त साखरेचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

साखरयुक्त पेय प्यायल्याने रक्तदाबावर विपरीत परिणाम होतो.

साखरेची पातळी जास्त असल्याने, न्यूरॉन्स आणि चेतापेशींमधील संवाद तुटू शकतो.

जास्त साखरेचे सेवन केल्याने मेंदूच्या स्मरणशक्तीवर वाईट परिणाम होतो.

खूप गोड पदार्थ खाल्ल्याने कोलेजन एकमेकांशी जोडले जाते, ज्यामुळे त्वचा घट्ट होते.

जास्त साखर खाल्ल्याने त्वचेच्या समस्या जसे मुरुम, सुरकुत्या, काळे डाग होण्याची शक्यता वाढते.

जास्त साखरेचे सेवन केल्याने डीएनए खराब होऊ शकते आणि अकाली वृद्धत्व होऊ शकते.

हृदयविकार, मधुमेह, कर्करोग यांसारख्या आजारांचा धोकाही वाढू शकतो.

जास्त साखर खाल्ल्याने वजन वाढण्याची समस्या उद्भवते, ज्यामुळे लठ्ठपणा देखील येऊ शकतो.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.