कुठलीही वस्तू जास्त प्रमाणात खाणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

बदाम, पिस्ता आणि अक्रोड यांसारखे सुका मेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

सुका मेवा पोषक तत्वांनी समृद्ध आहे.

ज्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटीन आणि मिनरल्स असतात.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सुका मेवा रोज खावा.

संशोधनात असे दिसून आले की, सुका मेवा कोलेस्ट्रॉल कमी करतो.

पण तुम्हाला त्याची मर्यादाही कळायला हवी.

कुठलाही पदार्थ जास्त प्रमाणात खाणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

ड्रायफ्रुट्सचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अनेक आजार तुम्हला होऊ शकतात.

त्यामुळे कुठलाही पदार्थ खाताना मर्यदित प्रमाणात खावा. जास्त प्रमाणात खाणे टाळावे.