मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधवने नुकतेच सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर केले आहेत.



सिद्धार्थच्या या लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.



डार्क निळ्या रंगाचा शर्ट, काळी पँट ,हातात खड्याळ, गळ्यात चैन आणि गॉगल अशा लूकमधील फोटो सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



सिद्धार्थचा लवकरच झोंबिवली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



सिद्धार्थच्या सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.



सिद्धार्थला सोशल मीडियावर अनेक जण फॉलो करतात.



त्याच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव नेटकरी करतात.