'आधी स्वतःमधील सौंदर्य शोधा' म्हणत संस्कृतीने पोस्ट केले खास फोटो मराठी चित्रपटसृष्टीतील ‘ग्लॅमरस गर्ल’ म्हणजे अभिनेत्री संस्कृती बालगुडे. संस्कृतीने स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार – जल्लोष डान्सचा’ या कार्यक्रमचं सूत्रसंचालन केलं. 'पिंजरा' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडेचं फोटोशूट नेहमीच नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरतो. संस्कृती बालगुडेच्या लाल ड्रेसमधील फोटोशूटनं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. या फोटोशूटवर तिच्या चाहत्यांचा कमेंट्सचा पाऊस पडत आहे. संस्कृतीने अभिनयात आपला ठसा उमटविला आहेच पण नृत्यातदेखील ती एक पाऊल पुढे आहे. हे फोटो पोस्ट करताना संस्कृतीने कॅपशन दिलंय (Photo:@sanskruti_balgude_official/IG) 'See the beauty in Yourself first… ♥️' (Photo:@sanskruti_balgude_official/IG) (Photo:@sanskruti_balgude_official/IG) (Photo:@sanskruti_balgude_official/IG)